Dictionaries | References

लांडे कारभार करणें

   
Script: Devanagari
See also:  लांडा कारभार करणें

लांडे कारभार करणें     

दुसर्‍याच्या कामांत लुडबुड करणें
मध्येंच तोंड घालणें
ढवळाढवळ करणें. ‘ आम्ही आपसांत भांडूं, एकमेकांच्या उरावर बसूं पण शेजारचे कोणी शेकोजी आमच्या घरांत येऊन लांडे कारभार करावयाला लागले कीं, तें आम्हांला खपवायचें नाहीं. ’ -नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP