Dictionaries | References

लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें

   
Script: Devanagari

लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें     

झब्बूवृत्ति
दुर्बल, पंगू, असमर्थ किंवा झब्बू माणसेंच पुढें पुढें करतात. चांगलीं मागें राहतात. लांडा पहा.
फाजील अहंभावाची जाणीव
लायकी नसतां लायकवानांत मिरवण्याची हौस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP