Dictionaries | References

लांसरु

   
Script: Devanagari
See also:  लासूर

लांसरु     

 न. 
  1. लांस ; राक्षसी ( तुच्छतेने स्त्रीस योजतात ). लास पहा .
  2. नेत्ररोग . नासूर पहा . डोळे लाल असून एकाला लासरुं असल्यामुळे त्यांतून पाणी गळत होते . - सूर्योदय ८८ . लासु - पु . ( महानु . ) 
  3. चामखीळ ; नासरु . एक डोळ्यांचा रोग . तुझिये माया शक्तीचा डोळे लासु लागला ब्रह्मादिका - भाए ५३५ . 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP