Dictionaries | References

लाखन

   
Script: Devanagari
See also:  लाखण , लाखणी

लाखन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lākhaṇa or na n A tie or fastening &c. See लाकण or न.

लाखन     

 न. ( शिंपीकाम ) जोडणी ; उभारणी ; कच्चा दोरा भरणयचें काम . शिलाईचें मुख्य विभाग पांचः - साधन , लाखन , यंत्रण , इस्त्रीकरण , पूर्तिकरण इ० [ लक्ष ]
 न. ( शिंपीकाम ) जोडणी ; उभारणी ; कच्चा दोरा भरण्याचे काम . शिलाईचे मुख्य विभाग पांचः - साधन , लाखन , यंत्रण , इस्त्रीकरण , पूर्तिकरण इ० [ लांक , लांकण ]
न ( शिंपीकाम ) जोडणी ; उभारणी ; कच्चा दोरा भरण्याचें काम . शिलाईचें मुख्य विभाग पांचः साधन , लाखन , यंत्रण , इस्त्रीकरण , पूर्तिकरण इ० [ लांक , लांकण ]
नस्त्री .
नस्त्री . १ फासा ; बंधन ; लाकण . २ चाबुकची दोरी बांधण्यासाठी दांडयास भोंक पाडून अडकविलेली कातडयाची कडी .
फासा ; बंधन ; लाकण .
चाबुकाची दोरी बांधण्यासाठी दांड्यास भोंक पाडून अडविलेली कातड्याची कडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP