Dictionaries | References

लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं

   
Script: Devanagari

लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं     

निर्लज्जम सदा सुखी. लाजहि नाहीं, अब्रु नाहीं. अगदीं निस्संग बनल्यानंतर, निलजरा झाल्यानंतर तो भिणार तरी कोणाला आणि त्याला भीति तरी कशाची वाटणार ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP