Dictionaries | References

लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली

   
Script: Devanagari

लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली

   आरंभीं मोठें लाजेचें सोंग आणावयाचें, प्रथम लाजत लाजत पण शेवटीं ती गोष्ट करावयाचीच. प्रथम आढेवेढे घेऊन अखेरीस होकार देणारास म्हणतात. तुल ०- ( महानु.) लाजतां लाजतां जन्म गेलाः हागतां दर्शन केला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP