Dictionaries | References ल लाडका लेक म्हणतो, मला शेजार्याच्या घरावर हूळा भाजूं द्या Script: Devanagari Meaning Related Words लाडका लेक म्हणतो, मला शेजार्याच्या घरावर हूळा भाजूं द्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ हुळा भाजणें = ओला हरभरा भाजणें.] शेजार्याच्या घराचें कांहीं कां होईना, त्याचा विचार करायचा कशाला ? कारण लाडका लेक आहे तो काय मागतो आहे - तो म्हणतो आहे मला शेजार्याच्या घराला आग लावून त्यावर हुळा भाजू द्या ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP