Dictionaries | References ल लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे Script: Devanagari Meaning Related Words लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याचे अतिशय लाड केले गेले आहेत, त्याला चांगलें कोणतें, वाईट कोणतें हें कळत नाहींयुक्तायुक्तत्व कळत नाहींशिवाय तो लाडामुळेंच हटटीहि बनलेला असतो. एखाद्या वस्तूचें युक्तायुक्तत्व कळलें, तरी त्याच्या त्या हटटी स्वभावामुळें तो माघार घ्यायला तयार नसतो, मग त्यांत नुकसान होवो वा कुणाला वाईट वाटो ! त्याची त्याला फिकीर नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP