Dictionaries | References

लाडू

   
Script: Devanagari

लाडू     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : लड्डू

लाडू     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एक वाटकुळी बांदिल्ली मिठाय   Ex. शाम लाडू खाता
HYPONYMY:
मोतीचूर पिनाक ओला
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলাড্ডু
gujલાડુ
hinलड्डू
kanಲಡ್ಡು
kasلوٚڈوٗ
malലഡ്ഡു
marलाडू
oriଲଡ଼ୁ
panਲੱਡੂ
sanलड्डुकः
urdلڈو
noun  लाडू नांवाच्या मिठाये भशेन वळिल्ली कसलीय गोल वस्तू   Ex. भुरगीं खेळटना मातयेचे लाडू करतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasلڈوٗ
malലഡു

लाडू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sweetmeat-ball. It is made of coarsely ground gram or other pulse, or of corn-flour, mixed up with sugar and spices, and fried in ghee or oil. It is distinguished into several varieties.

लाडू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A sweetmeat-ball.

लाडू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  धान्य, धान्याच्या पिठात तूप, साखर किंवा गूळ घालून वळलेला गोळा   Ex. मला बेसनाचा लाडू आवडतो
HYPONYMY:
मोतीचुराचा लाडू
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলাড্ডু
gujલાડુ
hinलड्डू
kanಲಡ್ಡು
kasلوٚڈوٗ
kokलाडू
malലഡ്ഡു
oriଲଡ଼ୁ
panਲੱਡੂ
sanलड्डुकः
urdلڈو
noun  लाडू ह्या मिठाईप्रमाणे वळलेली गोलाकार वस्तू   Ex. मुले खेळताखेळता मातीचा लाडू बनवत होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasلڈوٗ
malലഡു

लाडू     

 पु. एक पक्वान्न ; धान्याचे पीठ भाजून त्यांत तूप , साखर वगैरे पदार्थ घालून स्वादिष्ट बनविलेला गोळा . याचे अनेक प्रकार आहेत .
लाडवाच्या आकाराच्या गोळ्या .
( उप . ) मुष्टिमोदक ; धबका ; बुक्की . आज गंगूला शाळेत दहा लाडू मिळाले .
( ल . ) फायदा ; लाभ . [ सं . लड्डुक ; प्रा . लड्डुअ ; हिं . लड्डू ]
०गडू  पु. 
वरात घरी जातेवेळी नवरानवरी देवास नमस्कार करावयास जातात तेथे गडू व लाडू ठेवलेला असतो तो .
अशा विधीसाठी आणतात तो गडू , भांडे .
०संत्रा  पु. संत्र्याची एक जात . हे देठाकडे निमुळते असून खाली पसरट असते . यांची लागवड आसाम - बंगालकडे करतात . - उद्यममासिक पृ . १९६ मार्च १९३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP