Dictionaries | References

लाणी

   
Script: Devanagari
See also:  लाण

लाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Reaping.
lāṇī f R A small sickle.

लाणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Reaping.

लाणी     

 स्त्री. 
 स्त्री. कापण्याचे हत्यार ; कोयता .
 स्त्री. 
शेवट ; सीमा . सकळां जाणणेयां जे लाणी । - ज्ञा ८ . १०० .
( शेत , पीक याची ) कापणी .
( जुन्नरी कातरणी ) ( मेंढ्यावरील लोकरीची ). [ सं . लंघन ]
स्थान ; आश्रय . तैसा ईश्वरावांचूनि कांही । जिथे आणीक लाणी नाही । - ज्ञा २ . २४२ . [ सं . लयन ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP