Dictionaries | References

लातनका देव बातेनं समजत नाहीं

   
Script: Devanagari

लातनका देव बातेनं समजत नाहीं     

( व.) एखादा मनुष्य कोडगा असला व त्याच्या दोषांबद्दल आपण त्याला शब्दानें बोललों तरी तो वाटेवर येत नाहीं
पण भार देतांच त्याची समज पटते. ‘ चांभाराच्या देवाला खेटराची पूजा ’ असा ह्या म्हणीचा अर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP