Dictionaries | References ल लापणिका Script: Devanagari See also: लापटणिका , लापण्णिका , लापनिका , लाफण्णिका Meaning Related Words लापणिका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लांबलचक , कंटाळवाणी हकीगत , चर्हाट .लबाडीची मसलत ; कपट ; लपंडाव . प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका । - दा १ . ९ . १६ .विवेचन ; स्पष्टीकरण . लापनिक पहा . कथा अन्वय लापणिका । नामघोष करतालिका । - दा ४ . २ . २५ .कुभांड ; थोतांड . - वि . मिथ्या ; खोटे . सदा सर्वकाळ लटिका । बोले माईक लापणिका । - दा ५ . ३ . ६० . [ सं . लापनिका ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP