Dictionaries | References

लावणे

   
Script: Devanagari

लावणे     

उपयोगाला येणे , कारणी पडणे ( सत्कार्यासाठी ), खर्ची पडणे , सार्थकी लागणे ;

लावणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखादे द्रावण एखाद्या वस्तूवर बसेल अशाप्रकारे लावणे   Ex. दिवाळीत घराला रंग लावतात.
HYPERNYMY:
नांगरून घेणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmলিপা
bdगाब फुन
benলেপন করা
gujરંગવું
kasلِوُن
nepपोत्‍नु
oriଲିପିବା
panਪੋਚਣਾ
urdپوتنا , رنگنا
verb  योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे   Ex. आधी तंबोरा नीट लाव.
SYNONYM:
जुळवणे
verb  यंत्र इत्यादी सुरू करणे   Ex. त्याने पंखा लावला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालू करणे सुरू करणे चालवणे
Wordnet:
asmচলোৱা
bdसालाय
benচালানো
gujચલાવવું
hinचलाना
kanಚಲಿಸು
kasچالو کَرُن , چَلاوُن
kokचलोवप
malപ്രവര്ത്തിപ്പിക്കുക
mniꯊꯥꯒꯠꯄ
nepचलाउनु
oriଚଳାଇବା
panਚਲਾਉਣਾ
sanसञ्चालय्
tamஓட்டு
telనడిపించు
urdچلانا , جاری کرنا , متحرک کرنا , حرکت میں لانا , ہانکنا , حرکت دینا
verb  व्यवस्थित, जागच्या जागी ठेवणे   Ex. दुकानदाराने सामान नीट लावले.
HYPERNYMY:
ठेवणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
मांडणे
Wordnet:
asmসজোৱা
bdसाजाय
benসাজানো
gujસજાવવું
hinसजाना
kanಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಜೋಡಿಸಿಡು
kasسَجاوُن
malസജ്ജീകരിക്കുക
mniꯃꯐꯝ꯭ꯆꯥꯅ꯭ꯊꯝꯕ
nepसजाउनु
oriସଜାଇବା
panਸਜਾਉਂਣਾ
sanरच्
telసర్దుట
urdسجانا , آراستہ کرنا , جمانا , منظم کرنا , لگانا
verb  शिजवण्यासाठी विस्तवावर ठेवणे   Ex. आईने कूकर लावला.
HYPERNYMY:
ठेवणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdजान
kanಒಲೆಯ ಮೇಲಿಡು
nepबसाउनु
oriବସାଇବା
telపైనపెట్టు
verb  रोप इत्यादींचे रोपण करणे   Ex. माळ्याने बागेत गुलाबांची कलमे लावली.
HYPERNYMY:
जडवणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
रोपण करणे लागवड करणे
Wordnet:
asmলগোৱা
benলাগানো
gujલગાવું
hinलगाना
kanನೆಡು
kasلاگٕنۍ
kokलावप
malചെടി നടുക
oriଲଗେଇବା
panਲਗਾਉਣਾ
tamபதியம் போடு
urdلگانا , جمانا , روپانا
verb  विशिष्ट मात्रेत एखादी वस्तू रोज येईल अशी व्यवस्था करणे   Ex. आम्ही वालणाचे दूध लावले आहे.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmগ্রাহক হোৱা
bdथिखा खा
kasگٔنٛڑِتھ تھاوُن
malവരിക്കാരനാവുക
oriବନ୍ଧିବା
tamஏற்பாடுசெய்
urdلگوانا , بندھوانا
verb  एखाद्या ठिकाणी वाहन थांबवणे   Ex. वाहन चालकाने गाडी मैदानात लावली.
HYPERNYMY:
पोहोचवणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdलाखि
kasتَھوٕنۍ
urdلگانا , کھڑی کرنا
verb  दार इत्यादि बंद करणे   Ex. त्याने आत जाताना दार लावून टाकले/लावले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmজপাই দিয়া
bdफां
gujભીડવું
hinउढ़काना
kasبنٛد کَرُن
kokधांपप
malഅടയ്ക്കുക
mniꯊꯣꯡ꯭ꯊꯤꯡꯖꯤꯟꯕ
nepलगाउनु
oriଆଉଜାଇଦେଲା
panਬੰਦ ਕਰਨਾ
tamமூடு
urdاڑھکانا , بھڑانا , اڈکانا
verb  चष्मा इत्यादी धारण करणे   Ex. हल्ली लहान-लहान मुलेदेखील चष्मा लावतात.
HYPERNYMY:
घालणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmলগোৱা
benপরা
mniꯎꯞꯄ
sanधृ
urdلگانا
noun  एखादी वस्तू लावण्याची क्रिया   Ex. दूरध्वनी लावण्यात जास्त वेळ लागणार नाही.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলাগানো
kanತೊಡಗು
kokलावणी
malസ്ഥാപിക്കല്
mniꯁꯝꯕ
oriଅଧିସ୍ଥାପନ
sanप्रतिष्ठापनम्
tamபொருத்தப்படல்
telకలపటం
urdلگانا , نصب کرنا , قائم کرنا
verb  एखाद्या प्रक्रियेत लागणे   Ex. घरी फोन लाव.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಹಾಕಿ
oriଲଗାଇବା
verb  एखाद्या प्रकारचे कार्य किंवा व्यवहार आरंभ करणे   Ex. तो भावाभावांत भांडण लावतो.
HYPERNYMY:
सुरवात करणे
ONTOLOGY:
ऐच्छिक क्रिया (Verbs of Volition)क्रिया (Verb)
Wordnet:
kasکرُن
malശീലിപ്പിക്കുക
tamபோடவை
telచెడు అలవాట్లు నేర్పు
verb  एखाद्यावर काहीतरी लावणे   Ex. पंचांनी त्या व्यक्तीवर दंड लावला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಹಾಕು
urdلگانا , عائد کرنا
verb  उघडी असलेली वस्तू बंद करणे   Ex. शर्टाची बटणे लाव.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
बंद करणे
See : उडवणे, रुजवणे, ठेवणे, ठेवणे

लावणे     

 न. ( झाडांची रोपांची ) लागवड ; स्थापना ; लावणी . - सक्रि .
जोडून ठेवणे ; लावून ठेवणे ; जुळविणे ; बसविणे ; चिकटविणे . पत्र नाटपेड व्हावे म्हणून त्यास तिकीट लावावे .
पाठविणे ; धाडणे ; मार्गावर सोडणे . सगळे खटले घराकडे लावले , मग मी निघून आलो . वित्तेशाकडे विमान । रामभद्रे लाविले । - मोरा १ . २४८ .
पगारपत्रक , बील वगैरे रुजु करणे ; सादर करणे ( फेडीसाठी ); पटविणे .
बसविणे ; वरती स्थापना करणे ; वसाहत करणे ( गांव प्रदेश इ० ची ).
( दुकान इ० ) घालणे ; उघडणे .
( जहाज , बोट ) नांगरणे .
कुळास ( जमीन ) लागवडीसाठी देणे .
( ल . ) हांकलून देणे ; बाहेर घालविणे . नातरि बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा । इया करणी की चेष्टा । कांइ हंसो । - ज्ञा १३ . २३३ .
पेटविणे . लाखेचे करावे दामोदर । त्यांत घालावे पंडुकुमर । कोणा नेणतां मंदिर । लावावे तुवां । - कथा ५ . ११ . ९६७ .
तोडणे ; कापणे . तयाचे जे कर्मसांडणे । ते तया पै मी म्हणे । शिसाराचे रागे लावणे । शिसची जैसे । - ज्ञा १८ . १७९ .
नाहीसे करणे . तैसे आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । - ज्ञा १६ . १८८ .
ओळीने मांडणे ; हारीने ठेवणे ; जुळविणे ; व्यवस्थित करणे . गंजिफा लावण्यांत येतात .
व्यवस्थित , जागच्याजागी ठेवणे . विमान लाविले अंतराळी । सर्व शोधोनि वनस्थळी । - कथा २ . ९ . २० .
आरोपणे ; माथी मारणे ; अंगी लावणे ( दोष इ० ). दुसर्‍यास दोष लावण्यास जागा राहणार नाही . - विवि ८ . ११ . ४४१ .
लावणी करणे ; पेरणे . अगोदर रोप तयार करुन मागून भात लावावे .
करणे , देणे , योजणे , आणणे इ० अर्थीहि वापरतात . उदा० धार लावणे ; तजवीज लावणे ; लाज लावणे इ० .
लागणे पहा . [ सं . लापन ? ] लावून घेणे - ( बायकी ) वेढून घेणे ( वस्त्र ). लावून पाहणे - ( एक पदार्थ दुसर्‍या पदार्थाशी ) ताडून पाहणे ; परस्परांची किंमत , योग्यता इ० ठरविणे . लावून बोलणे - टोमणे मारणे , दुसर्‍याला झोंबतील अशी विधाने करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP