Dictionaries | References

लिंपण

   
Script: Devanagari

लिंपण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
a vessel with grain &c. in it, in order to preserve it. 2 The coating or cover so effected. v घाल. 3 also लिंपणी f Plastering or smearing in general: also plastered or smeared state. 4 fig. Aspersing. v लाव.

लिंपण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Plastering or smearing over (with mud &c.) a vessel with grain in it, in order to preserve it. Aspersing.

लिंपण     

ना.  पुट , लेप , लेपन , विलेपन ,

लिंपण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याने लिंपताता तो पदार्थ   Ex. हे लिंपण वाळल्यावर त्यावर काळ्या खडीने आकृती काढावी.
HYPONYMY:
गिलावा लेप मेंदी उटणे झिलई चंदन
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলেও
bdहाब्रु
benনেপন
gujલેપ
hinलेप
kanಲೇಪ
kasلیوٚب
kokलेप
malലേപനം
mniꯑꯊꯤꯠꯄ
nepहिलो
oriଲେପ
panਲੇਪ
tamபூச்சு
telపూత
urdلیپ , پلاستر , پلاسٹر , قلعی

लिंपण     

नस्त्री .
धान्य वगैरे नासूं नये म्हणून कणगी इ० भांड्याला चिखल , शेण इ० चे दिलेले सारवण - लेप - आच्छादन . ( क्रि० घालणे ). लिंपणी - स्त्री . सारवण ; लेप ; आच्छादन ; माखण .
सारवलेली स्थिति ; माखलेली , लेप घेतलेली अवस्था .
( ल . ) कुभांड ; किटाळ ; बालंट ; दोष ; कलंक . ( क्रि० लावणे ) [ सं . लिप = लिपणे ] लिंपणे - न . कोठ्यास शेण थापून बंद करणे ; लिंपण अर्थ १ पहा . सर्वही धान्यासी लिंपणे घालोनि । - रामदासी २ . १३६ . लिपाण - न . ( कु . ) चोरांस चढतां येऊं नये म्हणून नारळीच्या झाडाला केलेले कांटेरी फांद्याचे वेष्टन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP