Dictionaries | References

लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें

   
Script: Devanagari

लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें     

खोटी प्रौढी मिरवणें
उगाच डामडौल दाखवणें. एखादी व्यक्ति रटफसुद्धां जाणीत नाहीं, पण आव मोठा पंडितासारखा. लोकांना बनविण्यासाठीं मारे कागद घेऊन वाचन करीत असल्याचा बहाणा करावयाचा नि प्रत्यक्ष पाहावें तों स्वारी कोरा कागद तोंडासमोर धरुन बसलेली. कांहीं येत नसलें तरी आपण सर्वज्ञ आहों असा आव आणावयाचा. पण सत्य झाकलेलें राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP