Dictionaries | References

लुंघणे

   
Script: Devanagari

लुंघणे     

अ.क्रि.  थकणे ; अशक्त ; निर्बल होणे ; श्रमणे ; दमणे ; गळून जाणे ; दमून जाणे . [ लंघणे ]
अ.क्रि.  लूट केली जाणे ; लुटला जाणे ; नासधूस होणे ( मनुष्य , मालमत्ता इ० ची ). लुंघविणे - सक्रि . लूट , नासधूस जाळपोळ , नाश करणे ; लुटणे ; लुबाडणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP