Dictionaries | References

लुंचणे

   
Script: Devanagari
See also:  लुचणे

लुंचणे     

अ.क्रि.  वासराने गाईच्या , म्हशीच्या ( आपल्या आईच्या ) स्तनांतील दूध पिणे ; स्तनपान करणे .
स.क्रि.  
चिमट्याने केंस उपटणे ; केंस काढणे . केशश्मश्रू लुंचतां देखा । क्षपणिक तैसे भासती । - मुआदि ६ . ५७ .
तोडणे ; फाडणे ; ओरबाडणे ; उपटणे . बरे वाईट हा न म्हणेचि कांही । पापपुण्य तेहिं लुंचियेले । - निगा २६२ . [ सं . लुछ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP