Dictionaries | References

लुमणे

   
Script: Devanagari
See also:  लुमणी

लुमणे     

स्त्रीन . रुमणी - णे इ० पहा . नांगराचा दांडा .
स्त्रीन . नांगर , वखर , डवर , तिफण , कोळपे इ० चा दांडा - मूठ . रुमणबाक , रुमणी - रुम्हणबांक - पु . शेताचा किंवा बखळीचा रुमणीच्या वळणासारखा बांक किंवा वळण . शेतास जागोजाग रुमणबाक आहे म्हणून मोजणी कठीण . [ रुमणी + बाक ] रुमणमोड्या - वि .
 न. लोढणे ( विशेषतः लाक्षणिक अर्थ ) पहा .
रुमणी धरणारा ; नांगर हाकणारा ; नांगर्‍या .
गांवढळ ; खेडेगांवी राहणारा ; खेडुत . रुमणवाक - पु . रुमणबांक पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP