Dictionaries | References

लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ

   
Script: Devanagari

लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ     

ज्याच्या घरीं पोरेंबाळें नाहींत त्यांस कांहीं काम नसतें
तेव्हां त्यांना रिकामपणीं टाळ कुटीत बसण्यास कांहीं हरकत नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP