Dictionaries | References ल लोण बारगळणें Script: Devanagari Meaning Related Words लोण बारगळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा नियम उल्लंघिल्यामुळें निरुपयोगी होणें, फुकट जाणें. ‘ असा आजपर्यंत कोणी राजकर्त्यानें किंवा शास्त्रकारानें कायदा किंवा कानू केलेला आठवत नाहीं कीं अमुक एक विषयास अमुक अमुक पृष्टें लागावीं. ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली कीं, लोण बारगळलें.’ -चिपळूणकर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP