Dictionaries | References

वंदणे

   
Script: Devanagari

वंदणे     

उ.क्रि.  
नमस्कार करणे .
सत्कार करणे ; पूजा , भक्ति करणे .
आदर बाळगणे ; मानणे . कोणी वंदा कोणी निंदा । आपला स्वहिताचा धंदा । [ सं . वंदन ] वंदन --- न . वंदणे ; नमस्कार .
आदर दाखविणे ; मान्यता ; सत्कार .
सेवा ; पूजा . [ सं . ] वंदनभक्ति - स्त्री . उपासना मार्गातील नवविधा भक्तिमधील एक अंग . वंदनशील - वि .
फार आदर दाखविणारा .
सभ्य ; प्रशंसापर ; गौरवपर . वंदनीय - वि . वंदायास योग्य ; पूज्य ; सेव्य . [ सं . ] वंदित - वि . वंदिलेला ; पूजिलेला . [ सं . ] वंद्य - वि . वंदण्यास योग्य ; वंदनीय . - ज्ञा १ . ५४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP