Dictionaries | References व वचक Script: Devanagari See also: वचका Meaning Related Words वचक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोणाकूय आडावपाक वा ताचेर चेपण हाडपाक केल्लें काम Ex. भुरग्यांचेर थोडो तरी वचक आसूंक जाय ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंकूश दबाव नियंत्रण धाकWordnet:hinअंकुश kasپابٔنٛدی marअंकुश mniꯑꯊꯤꯡꯕ꯭ꯊꯝꯕ nepअङ्कुश panਦਬਾਅ urdکنٹرول , دباؤ , قابو , روک वचक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Awe or apprehension of; impression of dread or fear. v खा, बाळग, पाळ, राख, ठेव, धर with g. of o. 2 Sudden alarm or fright; shock of terror or fear. v घे, बस. 3 Apprehension, notion, conception, thought. v जा, हो in. con. Ex. म्यां सावली पाहिली मला व0 गेला कीं रामाजीपंत आले असतील. वचक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Awe; sudden fright. वचक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जरब , दरारा , दहशत , धाक ;ना. डर , भय , भीती ;ना. दबाव , दाब . वचक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : धाक वचक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. घोड्याचा एक रंग . - अश्वप १ . २८ . पु. दरारा ; भीति ; धाक . ( क्रि० खाणे ; बाळगणे ; पाळणे ; राखणे ; ठेवणे ; धरणे ).धसका ; दचका ; धस्स होणे . ( क्रि० घेणे ; बसणे ). पाहतां देवांहि वचक पडे । - ज्ञा ११ . ३३९ .भय , भीति . देती दुःखाचे सज्जनास वचक थवे । - मोमंत्र ३ . १० .कल्पना ; विचार ; अंदेशा . ( क्रि० जाणे ; होणे ). म्यां सावली पाहिली मला वचक गेला की रामाजीपंत आले असतील . [ हिं . भचक . तुल० सं . भय + चक ] वचकणे - अक्रि .वचक बसणे ; भीति , धास्ती वाटणे . म्यां तो किति वर्णावा ? बहु वचके श्वेतवाह वीरा ज्या । - मोभीष्म १० . ७४ .एकदम भयचकित होणे ; धक्का बसणे . उगाच कां मी वचको निघालो । - सारुह ७ . ३३ . वचका - पु .वचक पहा .ओचका पहा . ( क्रि० पडणे ). वचक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वचक See दुर्-व्°. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP