Dictionaries | References व वजबा Script: Devanagari See also: वजपा Meaning Related Words वजबा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v काढ or निघ, & घे, घाल. 2 Freely. Counterbalanced state or counterbalance, compensation, excess or deficiency made square, equivalence as brought about. Ex. त्यानें मला मारलें खरें ह्याचा व0 मी काढवीन. वजपा निघणें g. of s. is therefore To be counterbalanced or compensated. 3 Used as ad and prep In the balance of; in compensation for; in allowing or balancing deduction or addition; as इच्या व0 दुसरी वस्तू द्यावी. वजबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वचपा ; एखाद्या गोष्टींत कांही अधिक उणे झाले असतां त्याची बरोबरी त्या सारख्याच दुसर्या गोष्टीत करण्यासाठी केलेला कमीअधिकपणा . ( क्रि० काढणे ; निघणे ; घेणे ; घालणे ). असे असल्यामुळे अधिक उष्णता गेल्याचा वजपा निघून जातो . - मराठी ६ वे पु . ( १८७५ ) पृ . १३५ .समतोलपणा ; भरपाई ; कमीअधिक असेल ते ठीक , बरोबर करणे . त्याने मला मारले खरे ह्याचा वजपा मी काढवीन . - शअ . क्रिवि . मोबदल्यांत ; कमीअधिकपणा घालविण्यासाठी म्हणून . इच्या वजपा दुसरी वस्तु द्यावी . [ अर . वझा ; म . वजा ]०निघणे भरपाई होणे ; कमीअधिकपणा ( मागे झालेला ) नाहीसा होणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP