Dictionaries | References

वटणे

   
Script: Devanagari

वटणे

 क्रि.  नरम होणे , निर्जीव होणे , वाळत जाणे , शुष्क होणे ;
 क्रि.  उठावदार दिसणे , परिणामकारक होणे , प्रभावी होणे ( नाटक , गायन इत्यादी ).

वटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  हुंडी वा चेकच्या मोबदल्यात रोख रक्कम मिळणे   Ex. चेक चार दिवसंनी वटेल
HYPERNYMY:
पालटणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
bdसेफायजा
kanಚಿಲ್ಲರೆ ಸಿಗು
kasپِھٕٹراوُن
kokमोड मेळप
oriଭାଙ୍ଗିବା
tamசில்லறை மாற்று
urdبھننا

वटणे

 उ.क्रि.  ( प्रां . ) रचणे ; गंज घालणे ( गवत , भारे , दगड इ० ची ). [ का . वोट्टु ] वटीव - वि . रचलेले ; ढीग , गंज घातलेले ( गवत , पेंढ्या इ० ).
  न. ( गो . ) उटणे पहा .
 उ.क्रि.  कापसांतील सरक्या निघण्यासाठी तो लोखंडी किंवा लाकडी दांड्याने लाटणे ; लोढणे . [ वाटणे ] वटीव - वि . लाटलेला ( कापूस ).
 अ.क्रि.  मनांत येणे ; वाटणे पहा . गज धांडु असे न वटे मनिं इंद्रा । - वस्वलिंग , गजगौरीव्रत ४६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP