Dictionaries | References

वण

   { vaṇḥ }
Script: Devanagari

वण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The price paid for pasturage. 3 R A sacrifice to वेताळ, म्हसोबा, or similar minor divinity. 4 Used in public papers before the word म्हैस, indicating that वण or pasture-money is chargeable. Ex. वणम्हशी चौदापैकीं मयत तीन बाकी जमा अकरा.

वण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A scar; mark left by a wound, boil, &c.

वण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चट्टा, चट्टा

वण     

पुन . देवी , गळूं , क्षत इ० बरे झाल्यानंतर त्या जागेवर राहणारे चिन्ह ; डाग ; व्रण ; घट्टा . - मोरा १ . ४०२ . नामचि पुरे न घ्यावे अष्टांगी नमन करुन आठ वण । - मो स्फुट आर्या ( नवनीत पृ . २५५ ). [ सं . व्रण ; प्रा . वण ]
 स्त्री. ( राजा . ) वेताळ , म्हसोबा इ० देवतांस जो जनावरादि बलि देतात ती .
 न. ( प्र . ) वन पहा . तेव्हां तो भट एक वण मागे टाकतो तो दुसरे पुढे येते . - मसाप १ . २ . - स्त्री . वनचराई . पाहणी इ०च्या सरकारी कागदपत्रांतून म्हैस शब्दामागे याचा योग होतो ( वनचराई आकारावयाची या अर्थाने ). वण म्हशी चौदापैकी मयत तीन बाकी जमा करा . [ सं . वन ]
०मस   म्हैस ( वण + म्हैस ) वनचराईचा आकार . हल्ली वणमस ( म्हशीमागे एक रुपाया ...) भरुनसुद्धां श्रावणापासून जनावरे घरी बांधून ठेविली आहेत . - खेया . - वाडमा १ . ११२ . वणी देणे ( कों . ) वनांत नेऊन मारणे . - लोक २ . ३१ .

वण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वण  m. m. sound, noise, [MW.] (cf.धिग्-व्°).

वण     

वणः [vaṇḥ]   Sound, noise.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP