Dictionaries | References व वमक Script: Devanagari Meaning Related Words वमक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वांति ; वमन पहा . दिवसंदिवस वमक वाढे । - दावि ३० . [ सं . ] वमणे - अक्रि . ओकणे . - ज्ञा ६ . २४१ . तंव बळिभद्रे दिधली लाथ । येरु अशुद्धाते वमित । - एरुस्व १० . ५१ . वमन - न . वांती ; ओकारी . कोण नाही दक्ष करितां संसार । आम्ही हा विचार वमन केला । - तुगा १९६७ . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP