Dictionaries | References

वय

   { vayḥ }
Script: Devanagari

वय     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उम्र

वय     

वय n.  वसिष्ठकुलोत्पन्न एक गोत्रकार ।

वय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Age, time of life, period of life attained. वयांत येणें To come of age; to arrive at puberty. वयांत होणें To be of age or in one's prime. वयो- धर्मानें By the virtue or influence of one's age.
A hedge or fence. For other senses and for वयकाठी see under वै.

वय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Age, time, of life.
वयांत येणें   Come of age; arrive at puberty.
वयांत होणें   Be of age.
 f  A hedge.

वय     

ना.  आयु , आयुर्मान , उमर ;
ना.  उतारवय , म्हातारपण ;
ना.  वर्षे , केवढा .

वय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जन्मापासून आतापर्यंतचा काळ   Ex. त्याचे वय माझ्यापेक्षा जास्त आहे.
HYPONYMY:
अल्पवय
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उमर
Wordnet:
asmবয়স
bdबैसो
gujઉંમર
hinउम्र
kanವಯಸ್ಸು
kasوٲنس
kokपिराय
malവയസ്സ്
mniꯆꯍꯤ
nepउमेर
oriବୟସ
panਉਮਰ
tamவயது
telవయస్సు
urdعمر , زندگی

वय     

 स्त्री. वई ; कुंपण . - लोक २ . २४ . वै . पहा .
 न. 
 स्त्री. ( व . ) आजी ( बापाची आई ).
उमर ; आयुर्मान ; आयुष्य ; जन्मापासूनचा काल .
०वाडा  पु. ( कों . ) घर , शेत इ० च्या भोंवती असणारे कुंपण .
तरुणपणा ; ज्वानी .
उतारवय ; वृद्धावस्था . आमचे वय झाले . [ सं . वयस ] वयांत येणे -
तारुण्याच्या भरांत येणे ; तरुणपणा प्राप्त होणे .
विवाहयोग्य होणे ; समजूं लागणे . ती वयांत आल्यावर तिच्या बापाने तिचे लग्न करुन दिले . - मराठी ३ रे पु . ( १८७३ ) पृ . २० .
( कायदा ) सज्ञान होणे ; व्यवहाराला लायक होणे . वयसा - स्त्री .
वय ; आयुष्य . सार्थकेविण वेची वयसा । तो येक मूर्ख । - दा २ . १ . ५४ .
तारुण्य . एकी वयसेचे जाड बांधले । मग मन्मथाचिये कासे लागले । - ज्ञा ७ . ८५ . वयस्क , वयस्कर , वयस्थ - वि .
प्रौढ ; बरेच वय उलटलेला ; पोक्त .
तरुणदशा प्राप्त झालेला ; वयांत आलेला . माझा मुलगा वयस्क होऊन अविवाहित आहे .
वयाने मोठा ; वडील ( सापेक्षतेने ).
( वयस्क ) - वयाचा ; वय असलेला समासांत उपयोग . उदा० समवयस्क . वयस्य - पु . ( सारख्या वयाचा ) मित्र ; सखा . ( स्त्रीलिंगी रुप वयस्या ). चतुर तिजसमाना सर्व तीच्या वयस्या । - सारुह २ . ७५ . वयातीत - वि . वृद्ध ; म्हातारा . वयी - वि . वय असलेला ; वयाचा . समासांत उपयोग . उदा० अल्पवयी . वयेसा - वयसा पहा . वयोगत - वृद्ध - वि . फार वृद्ध ; जख्खड . वयोधर्माने - क्रिवि . वयमानाने ; वय झाल्याने ; वयाप्रमाणे . वयोवस्था - स्त्री . आयुष्यांतील अवस्था . या तीन आहेतः बालत्व , तरुणत्व , वृद्धत्व .

वय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वय  m. m. (fr.वे) one who weaves, a weaver, [L.]

वय     

वयः [vayḥ]   A weaver.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP