Dictionaries | References व वरंडी Script: Devanagari See also: वरंड , वरंडा , वरांडा Meaning Related Words वरंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मुंढेरी वरंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु .कठड्याची , कडेची भिंत ( रस्ता , व्हरांडा याची ).दोन शेतांमधील बांध ; हद्दीची भिंत ; पाळा .ज्याच्या भेंडा पाडतात ती मळलेली माती ( तिच्या लांबट ढिगाच्या आकारावरुन ).भिंतीची मुंढेरी ; वरवंड .छप्पराचे आढे ; पाटेस . [ सं . वरंड ] वरंडा - पु . ( कु . कों . ) दगडांची अव्यवस्थित रास . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP