Dictionaries | References

वरतळ

   
Script: Devanagari
See also:  वरतवळा , वरताळा , वरतावळा

वरतळ     

 पु. 
एका शिक्क्याचे नाणे देऊन दुसर्‍या शिक्क्याचे घेतांना पडणारा वटाव , वरवट्टा ; वर्तावळा .
विवक्षित प्रमाणाने मोजल्यावर येणारा वाढवा .
व्यवहार केल्यानंतर हाती राहणारा नफा किंवा भरावा लागणारा तोटा ; शिल्लक ; बाकी .
पुरे माप दिल्यावर वर आणखी थोडा जिन्नस घाततात तो . [ वर , वरता + ल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP