Dictionaries | References

वर्गत

   
Script: Devanagari
See also:  वर्गणी

वर्गत     

 स्त्री. 
वांटा ; हिस्सा ; विभाग ( प्रत्येकाचा , समुदायांतून एका व्यक्तीचा ). दोनशे बत्तीस तीन आणे । वर्गताचे आले नाणे । - पैमा .
दर ; किंमत ; पडणारे पैसे ; आकार ; पट्टी .
पट्टी करुन जमा झालेला पैसा ; फंड ; निधि . [ वर्ग ]
०दार  पु. 
हिस्सेदार ; भागीदार ; वांटा उचलणारा .
वर्गणी , आकार , किंमत देणारा ; ग्राहक ; सभासद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP