Dictionaries | References व वर्दी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वर्दी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : नौबत, वरदी Rate this meaning Thank you! 👍 वर्दी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खबर , निरोप ( भेटीस आल्याचा ), बातमी , सूचना . Rate this meaning Thank you! 👍 वर्दी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun आलेले असल्याचा निरोप देण्याची किंवा कळवण्याची क्रिया Ex. पहारेकर्याने आत जाऊन आम्ही आल्याची वर्दी दिली. See : अधिसूचना Rate this meaning Thank you! 👍 वर्दी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. भेटीस आल्याच निरोप . जानकीबाईची वर्दी त्यांना अगोदर पोहोंचली होती . - इपं १३ . लष्करी पोषाख . बातमी ; खबर . पाटलाला कांही वर्दी मिळाली नाही . - के १ . ७ . ३० . सरकारी गणवेश . ( इं . ) युनिफॉर्म . [ हिं . ] ( बडोदे ) हुकूम ; आज्ञा . कारखान्याकडे समजण्याकरितां वर्दीपुस्तकांत हुकूम काढणे . - ऐराप्रुप २ . ५ . [ हिं . ]०पुस्तक न. हुकूम लिहून ठेवण्याचे पुस्तक ; ( इं . ) आर्डरबुक . उभय खाशांचे वर्दीपुस्तकांत हुकूम काढून ... ऐरापुविवि ३० . Rate this meaning Thank you! 👍 वर्दी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : पोसाक Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP