Dictionaries | References

वलाठी

   
Script: Devanagari
See also:  वलाट , वलाटी

वलाठी     

नक्रि .
किनार्‍यापासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत चढती जमीन . याच्या उलट खालाटी . संतू या वलाठीने उत्तरेकडे चालतांचालतां कोरलईकरांच्या मुलखांत आला . - कोरकि १३४ .
कोंकणात या जमिनीच्या पूर्वभागाला म्हणतात व खालाटी असे समुद्रालगतच्या भागाला म्हणतात .
( कु . ) वरचे गांव . [ ? वरला + ठाय ]
०कर वि.  वलाटीचा रहिवासी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP