Dictionaries | References व वळे Script: Devanagari See also: व्हळे Meaning Related Words वळे कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कांकणाच्या आकाराची आसता अशी सोबे खातीर हतयाच्या दांताचेर चडयल्ली पितळेची वस्त Ex. ह्या हतयाच्या दाताचेर वळे चडयलां ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वसवेWordnet:benমুহালা hinमुहाला kasدٲیرٕ , مُہالا oriମୁହାଲା panਮੁਹਾਲਾ urdمہالا वळे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हाताच्या किंवा पायाच्या बोटात घालायचा सोने व चांदीचा वर्तुळाकार दागिना Ex. मी नवीन वळे करायला टाकले आहे SYNONYM:वेढेnoun गोलाकार वस्तू Ex. माझ्याकडे तांब्याचे वळे आहे. HYPONYMY:नेमी पवित्री टायर ट्यूब ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখাৰু bdआसान benবলয় gujકડું hinछल्ला kanಉಂಗುರು kasدٲیرٕ kokकडें malമോതിരം mniꯈꯨꯗꯣꯞ oriବଳା sanवतंसः tamமோதிரம் telఉంగరం urdچھلا , کڑا , حلقہ , کنڈلی See : पीळ वळे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री. ( बे . ) जात्याची टाकी .बोटांत घालण्याचे सोन्या - चांदीचे वेढे ; लहान कडे ; अंगठी ; जोडवे . पोल्हारे विरुद्या दशांगुळि वळी गर्जोनिय पोंचटे । - अनंत सीस्व ३९ .( कु . ) नारळाचा अर्धा भाग ; वाटी .( कु . ) शिगर करण्याकरितां माडाच्या पिड्याचे काढलेले वातळ भेत . [ सं . वलय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP