Dictionaries | References व वसणे Script: Devanagari Meaning Related Words वसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb वसती करणार्यांनी युक्त होणे Ex. ह्या वैराण भूमीत एक नगरी वसली. CAUSATIVE:वसविणे HYPERNYMY:असणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:फुलणेWordnet:asmজনবসতিপূর্ণ ্হোৱা bdन गायसनजा benবসতি গড়ে ওঠা gujવસવાટ hinबसना kanವಾಸಯೋಗ್ಯವಾಗು kasآباد گَژُھن kokवसप malആള്പ്പാര്പ്പുവരുക mniꯈꯨꯟꯗꯥ ꯂꯩꯇꯥꯕ oriବସବାସ କରିବା panਵਸਣਾ sanअधिवस् telనివసించు urdبسنا , آباد ہونا verb वसाहत केलेली असणे Ex. ह्या राज्यात भिल्ल जमात वसली आहे. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:वस्ती करणेWordnet:asmথকা bdफसंजा benঅবস্হান করা gujવસેલું hinबसना kasبَسُن malസ്ഥാപിക്കപ്പെടുക oriଗଢ଼ିଉଠିବା panਵਸਿਆ ਹੋਣਾ sanवस् urdآبادہونا , بساہونا वसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. कांही धार्मिक व्रत आचरणे ( विशेषतः बायकांनी ). मंगळागौरी पांच वर्षे वसावी लागते . [ सं . उप + आस - उपासना ; वसा ]अ.क्रि. राहणे ; मुक्काम , वस्ती करणे .स्थळी , जागी असणे ; स्थित , स्थानापन्न असणे ( गांव इ० ). कवण खंडी कवण देशी वसत असतो .वस्तीने युक्त होणे ( गांव , देश इ० ). प्लेगनंतर आतां कोठे गांव वसला . [ सं . वस - वसन ] म्ह०मनी वसे ते स्वप्नी दिसे .सोने पाहावे कसून माणूस पाहावे वसून . वसतकरु - पुस्त्री . उतारु ; प्रवासी ; वाटसरु . [ वसणे + करु प्रत्यय ] वसता - वि .वस्तीचा ; लोक असलेला . - एभा ३ . ६७९ . वाटती दशदिशा उदासा । वसते गोकुळ वाटे ओसा । - ह २१ . १३ .राहणारा . स्वानंद वैकुंठी सदा वसता । तुझे ऐश्वर्य स्वभावता । - एभा २१ . १ . वसति , ती - स्त्री .रहिवास ; मुक्काम .राहण्याची जागा , ठिकाण , निवास . वसतिगृह - न .निवासस्थान ; घर .( विद्यार्थी , पांथस्थ इ० करितां ) राहण्याजेवण्याची जागा ; भोजननिवासगृह ; खाणावळ . ( इं . ) होस्टेल . वसविणे - उक्रि .स्थापन करणे ; रचणे .वस्ती करविणे .नेऊन ठेवणे . वसिष्ठपुत्र एकशत गुणी । जेणे वसविले कृतांतभुवनी । - मुआदि १५ . १२२ .ठेवणे ; देणे . त्याचि चारी भुजा शोभती । आयुधे वसविली हाती । - एरुस्व १ . ४६ .वसति करणे , राहणे , प्रत जाणे . तेणे वसविले स्वर्गालय । आतां कवणा पुसावे । - जै १२ . १०६ . वसिन्नणे - वसणे पहा . - मुआदि ५ . १११ . - ह २६ . १७७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP