Dictionaries | References व वस्मारणे Script: Devanagari See also: वस्मरणे Meaning Related Words वस्मारणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. तक्रार करणे ; कांही दुःख , अडचण यांविषयी बोलणे ; आठवण करुन उगाळीत बसणे . उस्मरणे पहा .( - उक्रि . ) सारखे आठवणे , पुढे आणणे .वथणे आणि वदणे पहा . फाजीलपणे , मूर्खपणे बोलणे .फोडणे ; तोंडाळणे .झोंपेत वरळणे . [ सं . उत + स्मरण ] वस्मरा , वस्मारा , वस्रमा - उस्मारा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP