Dictionaries | References

वहिमा

   
Script: Devanagari
See also:  वहमा

वहिमा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v अस, हो.
vahimā m Suspicion &c. See वहमा.

वहिमा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Suspicion; apprehension regarding.

वहिमा     

 पु. 
शंका ; संशय ; किंतु ( क्रि० धरणे ; येणे ). ह्या कारणास्तव त्यांचा कोणास वहमा येत नाही . - मराठी ३ पु . ( २८७३ ) पृ २० .
भय ; धाक . करवीरच्या राजकारणांचे दृढीकरण जाहले म्हणजे यजमानास वहमा पडेल की यांस भारी आसरा जाहला . - ख १ . १७२ .
( लोकांची ) समजूत ; कल्पना ( चांगल्या किंवा वाईट अर्थाने ). क्रि० असणे ; होणे ). वहीम पहा . [ अर . वहम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP