Dictionaries | References व वांगी Script: Devanagari See also: डोरली Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वांगी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Brinjal or Egg-plant, Solanum melongena. Rate this meaning Thank you! 👍 वांगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. रानवांगे ; वांग्याची एक जात ; या फळाचा रंग पिवळा असून आकार सुपारीएवढा असतो . याची भाजी करतात . फळाचा औषधाकडे उपयोग होतो . झुडपाला कांटे असतात . बीज पेरुनियां तेचि घ्यावे फळ । डोरलीस केळ कैचे लागे । - तुगा ३६७६ . स्त्री. एक फळभाजीचे झाड ; याचे फळास वांगे म्हणतात . वांगा पुरणाची , वांगी पोहे , वांगी भात हे याचे पदार्थ करतात . [ सं . वृत्तांक ; हिं . बैंगण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP