Dictionaries | References व वांझ Script: Devanagari Meaning Related Words वांझ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective भुरगें जायना अशी बायल वा मादी जनावर Ex. वांझ बायलेन अनाथालयांतल्यान एक भुरगें आपणायलें MODIFIES NOUN:बायल जनावर ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmবন্ধ্যা bdबान्दि benবন্ধ্যা gujવંધ્ય hinबाँझ kanಬಂಜೆ kasہانٛٹھ malപ്രസവിക്കാത്ത marवांझ oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या tamமலடான telపిల్లలులేని urdبانجھ , ناقابل تولید , عقیم noun भुरगीं जायनात अशी बायल Ex. दोतोरान वांझेचें बरे तरेन निरिक्षण केलें ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वांझूटWordnet:benবন্ধ্যা gujવાંઝણી hinबाँझ marवांझ oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या urdبان वांझ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A barren female. Pr. जिकडे गेली वांझ तिकडे झाली सांज. 2 A male lacking power of procreation. 3 An unproductive traffic or business. वांझ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A barren female. A male lacking power of procreation. An unproductive traffic. वांझ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. निपुत्रिक ;वि. निरर्थक , विष्फल , फायदा नसलेला , फोल , बेकार , वांझोटा ( उद्योग , उपक्रम , धंदा ). वांझ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective अपत्य होत नाही अशी Ex. ही म्हैस वांझ आहे. MODIFIES NOUN:महिला पशू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:वंध्या वांझोटीWordnet:asmবন্ধ্যা bdबान्दि benবন্ধ্যা gujવંધ્ય hinबाँझ kanಬಂಜೆ kasہانٛٹھ kokवांझ malപ്രസവിക്കാത്ത oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या tamமலடான telపిల్లలులేని urdبانجھ , ناقابل تولید , عقیم noun जिला मूलबाळ होत नाही अशी स्त्री Ex. डॉक्टरांनी वांझेची व्यवस्थित तपासणी केली. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वंध्या निपुत्रिक स्त्री वाजौटी वाजौठीWordnet:benবন্ধ্যা gujવાંઝણી hinबाँझ kokवांझ oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या urdبان वांझ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु. ( कों . ) सुकत आलेला , बिनपाण्याचा नारळ .वंध्या ; निपुत्रिक स्त्री . शल्या तैसी नवांझ वेणेची । - मोकर्ण २७ . १४ . - ज्ञा १२ . १३५ .निपुत्रिक , संतानक्षम पुरुष .( गो . ) खोबरे नसलेला नारळ .निष्फल उद्योग ; बेफायदा धंदा . - वि . निष्फल ; निरर्थक ; फोल . कोरडेचि बोल फोस वांझ । - तुगा १०८३ . [ सं . वंध्या ; प्रा . वंज्झा ; पं . वंझा ; सिं . वांझ ; हिं . बांझ ; गु . बांझणी ; बं . बांझा ; का . बांजि ]०खडा पु. गर्भधारणा न व्हावी म्हणून घ्यावयाचे औषध .०ट टोळी स्त्री . वंध्या ; वंध्येस उपहासात्मक शब्द ( गो . ) वांझडो - टो . - वि . व्यर्थ . तैसे दृश्य कां द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा । - अमृ ७ . २४४ .०तिथी तीथ स्त्री . ज्या दिवशी कोणतेंहि कर्म , विधि विहित नसतो असा दिवस . वांझा वि . वांझ पहा .ज्या फुलापासून फल उत्पन्न होत नाही असे .गरे नसलेला ( फणस ); दाणे नसलेली ( शेंग , कणीस वगैरे ).ज्यास फुले येतात पण फळे येत नाहीत असा ( वृक्ष - पोपया , बकुल वगैरे ).निष्फल ; बेकायदा ; निरर्थक ( धंदा , श्रम , काम , हंगाम ).ज्या दिवशी व्यवहार झाला नाही , जमाखर्च नाही असा ( दिवस ). वाझीतिथी - तीथ - वांझतिथी पहा . वांझी पुनव - पूर्णिमा - स्त्री पौषशुद्ध पौर्णिमा . या दिवशी अनेक मुले असलेल्या स्त्रीस सुवासिनी म्हणून बोलावितात . वांझे - वि . निष्फळ ; व्यर्थ . - ज्ञा १८ . ११९ . वांझेढक - ग - पुअव . बिनपाण्याचे , पाऊस न आणणारे मेघ , ढग , वांझो - वि . ( गो . ) वांझा . वांझोटा - टी - डा - ळा - वि . ( उप . ) वांझ ; निपुत्रिक . जैसी एकचिवये वांझोटी । - ज्ञा ६ . १२१ . वांझोले - ळ - ळे - वांझौळ - ळे - न . वांझ फूल . म्हणोनि वांझोळे व लगती देखा । - ज्ञा १० . ३३३ . - वि . व्यर्थ ; निष्फळ . ये दोन्हीहि वांझौले । दोन्ही जाली । - अमृ ८ . १७ . Related Words वांझ वांझ वियोंस, काळ पडोंस जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज sterile বাঁজী વાંઝણી वांझ तीथ بان वांझ ती वांझ नि लोकांच्या पोरावर लळा ہانٛٹھ ବାଞ୍ଝ बाँझ वन्ध्या વંધ્ય बान्दि மலடான పిల్లలులేని പ്രസവിക്കാത്ത ಬಂಜೆ व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ বন্ধ্যা மலடி గొడ్రాలు മച്ചി infertile unfertile ਬਾਂਝ निपुत्रिक स्त्री वांझूट वंध्या वांजेल वाजौटी वाजौठी वांझोटी वांज वांजट वांजतिथि वांजा लाडा गोड्ड ग्वड्ड सोट्ट वांझोडा वांझपणा वांझोटा चिरगुटे घालोनि वाढविलें पोट। गरभार बोभाट जनामध्यें वांझेला प्रसुतीच्या वेदना माहीत नसतात वांझेला वेणा काय माहीत? capillitium गोडु लाढा आरंधें खडीण कुळकलंकी बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक मोहाळ वांज वियेंवक आनी दुकळ येवक एक जाले वंध्य food body कुसावा बांडी शींस वंडा paraphysis लाटा abortive खाकर खडण नसबंदी barren abortion अनपत्य खांकर कुसवा सुनका दुभणे शीस विणें जननी बांड वाय fruit खुंटा केळ कोरडा सर्प सडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP