Dictionaries | References व वाकनवीस Script: Devanagari See also: वाकनिनीस , वाकनिवीस , वाकनीस , वाकेनीस Meaning Related Words वाकनवीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( मूळ फारसी ) लेखक ; वृत्तांतलेखक ; रोजची दैनंदिन माहिती लिहून ठेवणारा ; अखबारनवीस .( रुढ ) मोठ्या घराण्यांतील खासगीकडील हिशेब , कागदपत्र , भोजन वगैरे सर्व कामे करणारा कारभारी . - रा ६ . ५०९ . [ अर . वाकिआ + नवीस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP