Dictionaries | References व वाखाण Script: Devanagari See also: वाखाणा Meaning Related Words वाखाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Commendation, panegyric, praise. वाखाण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Praise. वाखाणणेंv i Extol, praise. वाखाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्तुती ; चर्चा ; उहापोह ; व्याख्यान ; विवरण ; स्पष्टीकरण . - ज्ञा १७ . १७४५ . [ सं . व्याख्यान , वि + आ + ख्या ; प्रा . वक्खाण ; पं . बं . बखाणना ; हिं . बखानना ; सिं . वखाणणु ; गु . वखाणवुं ]०णी स्त्री. नांवाजणी ; स्तुती .०णे क्रि .स्तुती करणे ; नावाजणे ; चाहां करणे . चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । - तुगा १४ .वर्णन करणे ; स्पष्ट करणे ; विवरण करणे . सुचिले तेंहि पुढे प्रशस्ते । वाखाणिजेल प्रसंगे । - रास ५ . ७०० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP