Dictionaries | References

वाटिव

   
Script: Devanagari
See also:  वाटीव

वाटिव     

 स्त्री. ( काव्य ) १ अंश . ते तुझिया प्रकाशाची वाटिव - विउ ३ . ११ . २ पुरुषार्थ ; पराक्रम . वाटिवावीण हांव । बांधिती झुंजी। - ज्ञा १ . १७२ . तरी तुझा मोडीन दरारा । वाटिवेचा। - कथा ५ . ४ . ७२ . तेवेळीं यांची वीरवाटीव । कोठें गुप्त ठेविली होती सर्व । - मुआदि ४२ . ६३ . ३ प्रशंसा . कीजे भारिव थोर वाटिव तुझी गंधर्व - विद्याघरीं। - आयज्ञरक्षण ७ . ४ [ वाटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP