Dictionaries | References व वाडें Script: Devanagari Meaning Related Words वाडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The leafy head of a sugarcane. 2 Half of a beast-load of dates. वाडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. कौतुकानें ; आश्चर्याने . प्रत्यक्ष म्यां कोंडुनियां कवाडें । लावूनि आल्यें निरखाल वाडें। - आकृष्णचरित्र ४८ . ३० . [ वाड ] वाडेंकोडें --- क्रिवि . १ कौतुकानें ; मोठया आवडीनें ; लाडेकप्णानें ; प्रेमाणे . द्यावा प्रसाद हा सर्वाला भक्षूं वाडेंकोडें। - मोसुदाम ५४ ( नवनीत पृ . ३७८ ). - ज्ञा १५ . ४४८ ,. २ सहज ; लीलेनें ; सहजपणे ; अनायासें . एकेचि शरें वाडेंकोडें । मस्तक उडविलें आकाशीं। - जै ६८ . ८९ . ३ लबाडीनें ; धूर्तपणें . जे मायेनें ठकिलें वाडेंकोडें । ते माया समूळेसी उडे । - एभा २ . ९१ . [ कोड - कोडें द्वि .] न. १ वाढें ; उंसाचा शेंडा . २ खजूराचें आखें ; अर्धे ओझें . न. वाडी पहा . देऊळवांडे ; आईतवांडें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP