Dictionaries | References व वाफ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाफ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun उदक खतखतल्या उपरांत ताचे वाफेंतल्यान वयर सरपी उदकाचे बारीक बारीक कण Ex. सगल्यांत पयलीं जेम्स वॉटाक वाफेचे शक्तीची वळख पटली ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ऊब बाष्पWordnet:asmভাপ bdखफ benভাপ hinभाप kanಆವಿ kasبہہ malനീരാവി marवाफ mniꯃꯅꯤꯜ nepबाफ oriବାଷ୍ପ panਭਾਫ਼ sanबाष्पम् tamநீராவி urdبخارات , بھاپ noun खंयच्याय आयदनांत कसलीय वस्तू घालून आनी ताचें तोंड बंद करून ताका चुलीर दवरून शिजोवपाची क्रिया Ex. ही भाजी वाफेर शिजयल्या ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ऊबWordnet:kanಕಷ್ಟಪಟ್ಟು malദം telఆవిరి urdدَم Rate this meaning Thank you! 👍 वाफ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . : also, by meton., the season or fit time for sowing; as मृगाची -हत्तीची -चित्राची -कृत्तिकेची -रोहिणीची वाफ. vāpha n C Grain or money given in remuneration for the use of a bullock &c. upon an agricultural work. Rate this meaning Thank you! 👍 वाफ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Vapour or steam. Heated air radiating from a fire. Fit state for sowing. Rate this meaning Thank you! 👍 वाफ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पाणी किंवा द्रवपदार्थ यांस उष्णता लागल्यामुळे त्याचे जे वायुरूप बनते ते Ex. सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्यापासून ढग बनतात. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाष्पWordnet:asmভাপ bdखफ benভাপ hinभाप kanಆವಿ kasبہہ kokवाफ malനീരാവി mniꯃꯅꯤꯜ nepबाफ oriବାଷ୍ପ panਭਾਫ਼ sanबाष्पम् tamநீராவி urdبخارات , بھاپ Rate this meaning Thank you! 👍 वाफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( कों . ) शेतीसाठी बैल इ० वापरावयास घेतला असतां त्याबद्दल द्यावयाचे धान्य अथवा द्रव्य ; भाडे . स्त्री. स्त्री. पाणी किंवा द्रव पदार्थ यास उष्णता लागल्यामुळे त्याचे जे वायुरुप बनते ते . वापसा ; पेरणीची घात ; पेरण्यास योग्य भूमि . मृगाची - हत्तीची - चित्राची - कृत्तिकेची - रोहिणीची - वाफ . गरम हवा ; उष्ण हवा . उदा० आगीची वाफ . [ सं . बाष्प ; प्रा . बप्फ ; बं . उ . भाप ; पं . भाफ ] वाफणे - अकिर . वाफेने शिजणे ; उकडणे . [ सं . बाष्प ] वाफरफोर - न . ( गो . ) वाफेने चालणारे जहाज . वाफोरची वेळ टळली , सुकती तर झाली . अन या चिखलांत होड्या कशा तरुन राहिल्या आहेत . - सागराच्या लाटा ६८ . [ सं . बाष्प ; वाफर पोर्तु . वापोर तुल० इं . व्हेपर ] वाफलणी - स्त्री . वाफ देण्याची , वाफेने सुकविण्याची क्रिया . वाफलणे - उक्रि . ( ल . यावरुन ) शुध्द भूमि ; योग्य संधि . तेथ केवळ जाली वाफ । जिनबोधाची । - ज्ञा १७ . २३१ . मग विधीची वाफ चुकवी । - ज्ञा १६ . ३० . वाफणे - अक्रि . ( कों . ) फळणे ; ( गाय , म्हैस ) गर्भधारणा होणे . - उक्रि . धान्य मुठीने उडवून पेरणे . [ सं . वप ] - अकि . उगवणे ; रुजणे . वाफेने सुकविणे . वाफ देणे . [ वाफ ] वाफसांडा - वि . वाफ गेलेला ; निवलेला . [ वाफ + सांडणे ] वाफारा - पु . वाफेचा शेक ; औषधीयुक्त पाण्याच्या वाफेने दिलेली उष्णता . ( क्रि० देणे ; घेणे ). गजचर्म रोगांत वाफार्यापासून पुष्कळ गुण येतो . - बालरोग चिकित्सा २९ . [ सं . बाष्प ] वाफोळे - न . तांदुळाच्या पिठाचे उकडून केलेले खाद्य .- गृशि ३९५ . [ वाफळणे ] कणीस येणे ; पक्व होणे . वाफधाणी - नी , वापधावनी - स्त्री . ( व . ) पेरणी संपल्यानंतर औताची पूजा करुन जेवण वगैरे करतात ते . वाफविणे - सक्रि . रुजविणे ; पेरणे ; उत्पन्न करणे . - ज्ञा १३ . ३० . पृथ्वी निववूनियां जाण । नर धान्य वाफवी । - एभा २३ . ८५७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP