Dictionaries | References

वाभा

   
Script: Devanagari
See also:  वाभाडा , वाभारा

वाभा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hole (in a garment or cloth).

वाभा     

 पु. 
मोठी चीर , भेग ; घस लागल्यामुळे निघणारा वस्त्राचा फाळा ; धांदोटी ; चिरफळी . निशाणाचे वाभाडे काढले . - कोरकि ५ .
( ल . ) कडक टीका . ( क्रि० काढणे ; निघणे ). तो स्वतः न्यायाधिशाच्या खुर्चीवर बसेल तर त्याचे वाभाडे निघण्याला वेळ लागणार नाही . - सासं २ . ६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP