Dictionaries | References व वारं भरिल्लं शीत मुठीयना Script: Devanagari Meaning Related Words वारं भरिल्लं शीत मुठीयना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) वारें लागलेला भात फडफडीत होतो आणि मग त्याची मूद मारतां येत नाहीं. एकदां माणूस उच्छृंखल झाला कीं मग त्याला आवरणें कठीण असतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP