Dictionaries | References

वारांगुळे

   
Script: Devanagari

वारांगुळे     

 न. अव्यवस्था ; अस्ताव्यस्तपणा ; उडवाउडव ; दाणादाण ; नासधूस ( वार्‍याने धान्य वगैरे उडून जावे त्याप्रमाणे ). ( क्रि० करणे ; करुन टाकणे ). [ वारा + गोळा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP