Dictionaries | References व वार्यावर वरात, भुसावर चिठठी Script: Devanagari See also: वार्यावर वरात, दर्यावर हवाला , वार्यावर वरात, भूसपर ठेंगा Meaning Related Words वार्यावर वरात, भुसावर चिठठी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरात म्हणजे पैसा देण्याविषयीं चिठठी. ती वार्यावर देणें म्हणजे कांहीं तरी करणेंबेजबाबदारीचें निष्काळजीचें काम. ताळमेळ नसलेली गोष्ट करणें. कांहींतरी अनिश्चित. असंबद्ध गोष्ट करुं पाहाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP