Dictionaries | References

वार्‍यास उभा न करणें

   
Script: Devanagari
See also:  वार्‍यास उभा न राहाणें , वार्‍यास उभा राहूं न देणें

वार्‍यास उभा न करणें     

स्वतःपासून दूर ठेवणें
संबंध न ठेवणें
संसर्ग टाळणें. ‘ एकादा मृगराजसिंह तारुण्याच्या भरांत असतां इतर श्र्वापदें त्याच्या वार्‍यासही उभीं न राहतां....पळत सुटतात. ’ -पामो ८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP