Dictionaries | References व वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश Script: Devanagari Meaning Related Words वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणत्याहि स्थितींत फक्त एकाचेंच नुकसान, नाश. दोन विषम दर्जाच्या माणसांत कलह लागल्यास हलक्या दर्जावर असणार्या माणसासच त्याचे फळ भोगावें लागतें. तु ०- सासूचा पाय सुनेला किंवा सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP