Dictionaries | References

वास्त

   { vāsta }
Script: Devanagari
See also:  वास्ता

वास्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Asking about with care or concern for; anxious inquiry respecting. Ex. तो दंडेली करून वादास प्रवृत्त होतो म्हणून म्यां कर्जाची वास्त सोडली I gave up seeking of it. Hence understood in the simple sense Care or regard for; business or concern in or about. Ex. म्यां कोण्हाची वास्ता ठेविली नाहीं; तुला एथें येण्याची वास्ता काय?

वास्त     

 स्त्री. विचारपूस ; चौकशी ; अगत्य ; काळजी . ( क्रि० टाकणे ; टाकून देणे ; सोडणे ). तो वादास प्रवृत्त होतो म्हणून कर्जाची वास्त सोडली . म्या कोणाचीहि वास्त ठेविली नाही . [ पुस्त शब्दाची द्विरुक्ति होऊन वास्त पुस्त शब्द होतो त्यावरुन हा शब्द बनला आहे ] वास्तपुस्त - स्त्री . विचारपूस ; चौकशी . सहा महिनेपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही . - मायेचा बाजार . [ सं . पृछ ; हिं . पुछापाछा ]

वास्त     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वास्त   वास्तायन, वास्तिक See बास्त &c.

वास्त     

वास्त [vāsta]   See बास्त.

वास्त     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वास्त  mfn.  (-स्तः-स्ती-स्तं) Made or derived from a goat.
E. वस्त and अण् aff.
ROOTS:
वस्त अण्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP